Accountancy, asked by ms2815490, 4 days ago

खात्याचे नियम सांगा.​

Answers

Answered by vaibhav08viiisdk
2

Answer:

खातेवही म्हणजे एखादी व्यक्ती, संपत्ती, उत्पन्न किंवा खर्च या संबंधातील व्यवहारांचा एकत्रित गोषवारा देणारे पुस्तक होय[१]. खातेवहीत प्रत्येक व्यक्ती, संपत्ती किंवा उत्पन्न खर्च या साठी एकेक खाते बनवले जाते. या खात्यांमध्ये नोंदी करण्यासाठी रोजकीर्द तसेच इतर सहाय्यक पुस्तकावरून नोंद केली जाते. म्हणजेच खातेवही हे त्या मानाने दुय्यम पुस्तक आहे. माझे बॅंकेत खाते आहे असे माणूस जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ माणसाचे आणि बॅंकेचे काय आर्थिक व्यवहार आहेत याची नोंद बॅंक माणसाच्या नावाच्या व्यक्तिगत खात्यामध्ये करते असा होतो

Similar questions