खोद आणखी थोडेसे या कवितेचे भाषिक वैशिष्ट्य
Answers
Answered by
2
Answer:
भाषिक वैशिष्ट्ये : साध्या , सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे . नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेतील सौंदर्य प्राप्त झाले आहे .
By Arihant Kumar
Thank You
Similar questions
Hindi,
3 months ago
Hindi,
3 months ago
Physics,
7 months ago
Social Sciences,
11 months ago
Science,
11 months ago