India Languages, asked by taniya8086, 10 months ago

खांद्याला खांदा लावणे क्प्रचारांचा अर्थ

Answers

Answered by pratikshaaghav605
29

Explanation:

सहकार्य करणे

I hope it's you help friend

please mark me in brainlist

Answered by rajraaz85
10

Answer:

खांद्याला खांदा लावणे.

अर्थ- बरोबरीने काम करणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.

२. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मुलाने काम केल्यास घराची प्रगती लवकर होते.

३. गटात असणाऱ्या प्रत्येकाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास यश लवकर प्राप्त होते.

४. भारतातील अनेक तरुणांनी खांद्याला खांदा लावून इंग्रजांविरुद्ध लढा दिल्याने इंग्रजांना भारत सोडावा लागला.

५. सावित्रीबाई यांनी ज्योतिराव फुलें सोबत खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.

वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की, खांद्याला खांदा लावणे म्हणजे एखाद्या कामाची बरोबरीने जबाबदारी उचलणे.

Similar questions