Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खाद्यपदार्थ विकत घेताना ज्यांच्या वेष्टनावर निर्मितीची व खराब होण्याची तारीख छापलेली असेल असेच पदार्थ का घ्यावेत?

Answers

Answered by megh89
2

the quality of edible items is perishable within frequent period hence there should be mfg.date and exp.date on food packets

Answered by AadilAhluwalia
3

खादयपदार्थ विकत घेताना ज्यांच्या वेष्टनावर निर्मितीची व खराब होण्याची तारीख छापलेली असेल असेच पदार्थ घ्यावेत कारण  वेष्टनावर निर्मितीचीती तारीख हे सांगते की खाद्यपदार्थाचे उत्पादन कधी झाले आणि खराब होण्याची तारीख हे सांगते की तो पदार्थ आपण किती काळापर्यंत खाण्यासाठी सुरक्षित आहेत. तारीख छापणायचा हेतू ग्रहाकाची सुरक्षितता होय. ग्राहकाला माहित पाहिजे की ती नाशवंत गोष्ट कोणत्या तारखेला पॅक करण्यात आली आणि कितपत खाण्यासाठी योग्य आहे. तारीख उलटून गेल्यास ते खाद्यपदार्थ धोकादायक असू शकतात. काही वेळेला तारीख संपल्यावर पदार्थ विषारी होऊ शकतो.  काही खाद्यपदार्थवर तारखेसह वापरण्यास सुरक्षित कालावधी सुद्धा छापलेला असतो.

Similar questions