Science, asked by nitinsurvase1224, 2 months ago

खायचा सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळला

Answers

Answered by harelyquinn
3

मी आज तुमच्यासाठी आज एक खास माहिती घेऊन आलो आहे.जी तुमच्या अधिकार,हक्क व कायदा याबद्दल थोडीशी माहिती देत आहे.आपण भारताचे नागरिक म्हणून ह्या देशात राहतो, पण आपण फक्त ‘राहतो’. ह्या देशाने आपल्याला दिलेले अधिकार, हक्क, कायदे काही संबंधित बाबी आपल्याला बिलकुल माहित नसतात, ज्या प्रत्येक भारतीयाला माहित असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया अश्याच काही गोष्टी!_

Answered by madhurapadhye6
16

Answer:

खायचा सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळल्यास परिणामी बुडबुडे निर्माण होतील.लिंबाचा रस आणि खाण्याचा सोडा याच्या मिश्रणात carbon dioxide हा वायू तयार झाल्याने बुडबुडे निर्माण होतील.

Similar questions