Chemistry, asked by buntybeesa2877, 17 days ago

खायचा सोडा घेऊन त्यात लींबाचा रस मिसळला तर काय घडेल?

Answers

Answered by aryanthorat2610
5

Answer:

बेकिंग सोड्याला कार्यरत होण्यासाठी त्यात acidic म्हणजेच आंबट पदार्थ मिसळले जातात . जसे कि व्हिनेगर, ताक, लिंबाचा रस, दही यासारखे पदार्थ तुम्ही वापरत असाल तर बेकिंग सोडा त्याला रिअ‍ॅक्ट करून त्यामधून कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडतो.

Explanation:

I hope it's helpful for you

thanks me

mark me as branilist

vote me as exelent

Answered by vedvino12
1

Explanation:

खायचा सोडा आणि लिंबाचा रस मिसळला तर त्या मिश्रणाचा फेस होईल. आणि नंतर ते liquid अवस्थेत येईल.

Similar questions