२) खचदरी म्हणजे काय? एका वाक्य उत्तर लिहा
Answers
Answered by
5
Answer:
कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय.
Explanation:
hope it will help you thank you
Similar questions