Geography, asked by pitambaringale7404, 1 month ago

खचदरी म्हणजे काय ?
please solve question

Answers

Answered by indubalaporwal
29

Answer:

भूकंप लहरींमुळे जमीनीवर दोन विरूध्ध बाजूंनी ताण निर्माण होतो व जमीनीला भेगा पडतात किंवा जमीन खचतो. असा खचलेला,खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय.

Answered by ganapayogiraj
9

Answer:

भूकंप लहरींमुळे जमीनीवर दोन विरूध्ध बाजूंनी ताण निर्माण होतो व जमीनीला भेगा पडतात किंवा जमीन खचतो. असा खचलेला,खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय.

OK mark me as brainlist answer

Similar questions