Biology, asked by dalvinishtha07, 5 months ago

खचदरीतून कोणत्या नद्या वाहतात?​

Answers

Answered by JaiJinendra
3

Explanation:

खचदरीतून वाहणारी नदी :

  1. नर्मदा
  2. तापी
  3. वर्धा
  4. पूर्णा
Answered by harshvpatil03
0

Answer:

खचदरी - कधी कधी भूकवचाला समोरा समोर दोन तडे पडतात त्या दोन तड्यांमधील भूभागभाग खचतो . त्या खोलगट खचलेल्या भागास खचदरी म्हणतात .

उदा., नर्मदा नदीची खचदरी

Explanation:

खचदरी मधून डोंगरावरून आलेल्या नद्या पण ज्यांना वाट नसते त्या नद्या वाहतात .

Similar questions