Geography, asked by dipalitayde23, 9 months ago

खडकाचा चुरा कींवा भुंगा होणे म्हणजे काय​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

Explanation:

खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. हे विधान चुकीचे आहे. विदारण किंवा अपक्षय हि एक नैसर्गिक क्रिया आहे. विदारणामुळे खडक फुटतात किंवा ते नाजूक होतात.

Answered by meenaatulr
3

Answer:

खडकाचा चूरा किंवा भूगाव होणे म्हणजे विदारण होय.

हे विधान चुकीचे आहे

Similar questions