Geography, asked by Aapko143, 19 days ago

खडकांचे विदारण कैसे होते असते

Answers

Answered by adesaloni03gmailcom
1

Answer:

खडक फुटणे, कुमकुवत होन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. कायिक , रासायनिक व जैविक असे विदरणाचे तीन प्रमुख प्रकार केले जतात. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदरणाचा प्रभाव जास्त असतो, तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारण प्रामुख्याने दिसते.

Similar questions