Geography, asked by VARDHAN7046, 1 month ago

खडक कशास म्हणतात? ते सांगा पटकन ....

Answers

Answered by yashanarase31
2

Explanation:

कवचाच्या घन घटकास खडक असे म्हणतात. पृथ्वीचे कवच निरनिराळ्या प्रकारच्या खडकांचे बनलेले आहे. ... बहुतेक खडक दोन अथवा अधिक खनिजांचे बनलेले असतात.

Answered by avniyadav679
1

Answer:

लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात. लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो.

Similar questions