Science, asked by Topper1967, 1 day ago

खडकांपासून माती कशी तयार होते?

Answers

Answered by luckygulekar04
0

Explanation:

मृदा निर्मिती हि नैसर्गिक प्रकिया आहे. हि प्रकिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदानिर्मितीचा कालावधी खूप मोठा असतो . खडकाची हळू हळू झीज होते व कालांतराने त्यांचे बारीक कणात रूपांतर होते आणि मग त्या बारीक कणांपासून माती तयार होते.

Similar questions