Art, asked by jayashree03, 1 month ago

खल करणे . वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करा​

Answers

Answered by vaibhavi34392
1

Answer:

चौकशी करणे : खल करणे वाक्य प्रचाराचा अर्थ

Answered by rajraaz85
2

Answer:

चर्चा करणे

Explanation:

ज्यावेळेस एकत्र बसून एखाद्या गोष्टीवर खूप गहण चर्चा केली जाते त्याला खल करणे असे म्हणतात.

वाक्यात उपयोग -

  • शाहीस्तेखानाचा पाडाव कसा पाडायचा यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत दिवसभर खल केला.
  • राज्याचा पाण्याचा प्रश्न कसा मिटवावा यासाठी राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री दिवसभर खल करत बसले होते.
  • आपल्या मुलीचे लग्न अशा गरिबीच्या परिस्थितीत कशा पद्धतीने करावे याविषयी श्रीयुत जोशी आणि त्यांच्या पत्नी कित्येक तास खल करत बसले होते.
  • आपल्या मुलाची अभियंता बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यासाठी लागणारा खर्च कसा जमा करावा यासाठी रोहित चे आई वडील दिवसभर खल करत बसले होते .
Similar questions