खलील रोगा वरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा डेग्यू
Answers
Answered by
4
Answer:
पावसाळा चालू होताच जागोजागी पाणी तुंबते आणि घाणेरड्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांची संख्या वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे आजार वेगाने पसरतात. मादी एडीस इजिप्ती डासाने चावल्यामुळे डेंग्यूची सुरूवात होते. सुरूवातीला हा ताप सामान्य वाटतो. परंतू वेळवर जर यावर उपचार सुरू केला नाही किंवा चुकीचा उपचार केल्यास डेंग्यू वाढण्याचा धोका असतो.
Similar questions