खलील शब्द के वचन और खान-पानखाली शब्दाचे वचन और का पान
Answers
Answered by
3
वचनचे दोन प्रकार आहेत .
एकवचन :- ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे एकवचन असते. उदाहरणार्थ:फुल , झाड , वही
अनेकवचन :- ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे अनेकवचन असते. उदाहरणार्थ:फुले , झाडे , वह्या
Similar questions