खलील वाक्प्रचार अर्थ सांगून त्यज वाक्यात उपयोग करा: - khun karne
Answers
Answered by
7
Answer:
वाक्प्रचार = खून कर णे.
अर्थ = जीव घेणे , मारून टाकणे , संपवणे , बळी घेणे
स्पष्टीकरण = एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा जबरदस्ती जीव घेणे म्हणजे खून करणे ,
वाक्य =
- काही अज्ञात लुटारूंनी शामचा बळी घेतला.
- खून करणार्यांना कठोर शिक्षा भेटली पाहिजे.
मराठी भाषेतील अजून काही वाक्यप्रचार
सोन्याचे दिवस येणे=अतिशय चांगले दिवस येणे
स्वप्न भंगणे = मनातील विचार कृतीत न येणे.
फाटे फोडणे = उगाच अडचणी निर्माण करणे.
मशागत करणे = मेहनत करून निगा राखणे
Similar questions
CBSE BOARD XII,
3 months ago
Physics,
3 months ago
World Languages,
3 months ago
Math,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Sociology,
1 year ago