Khali vishayavar jahirat taiyar kara jumbo king postic pizza and burger in Marathi
Answers
Answered by
74
■■"जंबो किंग पिज़्जा एंड बर्गर" वर जाहिरात■■
●●"जंबो किंग पिज़्जा एंड बर्गर"●●
◆आमच्या इथे वेगवेगळे प्रकारचे,स्वादिष्ट,चविष्ट आणि फ्रेश पिज़्जा,बर्गर, मिळतील.
◆आमच्याकडे सैंडविच, पास्ता,मोमोज़, मिल्कशेक्स,आणि इतर पदार्थसुद्धा मिळतील.
●एका मोठ्या पिज़्जावर एक लहान पिज़्जा मोफत!!!
(ऑफर मर्यादित वेळेपर्यंत)
●होम डिलीवरीसुद्धा उपलब्ध!
◆◆तर लवकरात लवकर आमच्या दुकानाला भेट द्या,एकदा याल तर परत नक्की आमच्याकडेच याल!!!
●पत्ता: दुकान नं ४,हीरानंदानी बिल्डिंग,चाररस्ता,ठाणे(पू)
●दूरध्वनी क्रमांक : ९००००९८७८७
Similar questions