Hindi, asked by zubairkhanpathan435, 3 months ago

khalil pariched wachun panch prashn tyaar karaसगळीकडे हिसाधार, बंद, उठाव, अष्टावार अशाच गोष्टी दिसतात गांधीजवि अहिंसेचे विचार
आज जगाला निश्चितच तारणारे आहेत.
गांधीजीचा जन्म पोरबंटर येथे झाला. त्याच्या आई पुतळाबाई यांनी त्यांच्यावर अत्तम
संस्कार केले. 'सत्यावरण, 'आधी केले मग सांगितले हे गांधीजीच्या जीवनाचे सूत्र होते. सामान्य
जनतेसारखेव आपले राहणीमान साये हो म्हणून बॅरिस्टर असूनही त्यांनी पंचा व उपरणे असा
साधा पोशाख ठेवला. स्वदेशाबद्दल अभिमान व उत्कर्ष या दोहोंची सांगड घालून त्यांनी वरखा.
सूतकताई व खादीची वस्त्रे वापरण्याचा संदेश सर्वाना दिला​

Answers

Answered by ROYALMARATHA19
1

Answer:

1.गांधीजींचे कोणते विचार जगाला निश्चितच तारणारे आहेत?

2.गांधीजींचा जन्म कुठे झाला?

3.गांधींजींच्या आईचे नाव काय?

4.गांधींजींच्या जीवनाचे सूत्र काय होते?

5.गांधीजीनी कोणता संदेश दिला?

Similar questions