Hindi, asked by Ypallavi1664, 1 month ago

Khalil vakyat aapli Konti garaj lashat yete te vakya samor liha 1.aapnas don veles jevyala lagate

Answers

Answered by GauravSalaskar
0

Answer:

अन्नाची गरज

Explanation:

अन्न ही एक अशी गरज आहे की या दोन वेळे च्या अन्नासाठी माणूस दिवस रात्र मेहनत करत असतो . कारण त्याला माहीत आहे की आपण जर काम केले नाही तर आपल्याला कोणी जेवायला सुद्धा घालणार नाही.

म्हणुन वरील वाक्यात अन्नाची गरज लक्षात येते.

Similar questions