Hindi, asked by rajuwakde25, 4 months ago

*खनपटीला बसणे या शब्दसमूहाचा अर्थ काय?*

1️⃣ सारखे सारखे विचारात राहणे
2️⃣ कानामागे बसणे
3️⃣ मागणी करणे
4️⃣ अभ्यास करणे​

Answers

Answered by renukapachpor786luck
0

Answer:

उत्तर: 2) कानामागे बसणे।

Answered by mad210216
1

"खनपटीला बसणे" या शब्दसमूहाचा अर्थ आहे सारखे सारखे विचारत राहणे.

Explanation:

  • कधीकधी आपले काम पूर्ण करून घेण्यासाठी किंवा एखादी गोष्ट न समजल्यास आपण सतत त्या गोष्टीच्या मागे लागतो किंवा आपण त्या गोष्टीबद्दल सतत प्रश्न विचारत बसत असतो. तेव्हा, अशा स्थितीत आपण 'खनपटीला बसणे' या वाक्यप्रचाराचा वापर करू शकतो.
  • वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:
  • परीक्षेची तारीख जवळ आल्यावर गणितात असलेल्या शंका दूर करण्यासाठी सगळे विद्यार्थी गणिताच्या शिक्षकाच्या खनपटीला बसली होती.  
  • छोट्या निताने तिच्या बाबांच्या खनपटीला बसून तिला हवे असलेले नवीन घड्याळ मिळवले.
Similar questions