खरा नागरिक या पाठाचे लेखकाचे नाव लिहा व पाठाचा परिचय द्या
Answers
Answered by
3
खरा नागरिक या पाठाचे लेखक सुहास बारटक्के आहे|
निरंजन नागरिक शास्त्र चा शेवटचा पेपर द्यायला निघाला होता |रेल्वे पूल ओलांडताना त्याला रूळाखाली मोठे भगदाड दिसले व त्यांनी प्रसंगावधान राखून या घातपाताची बातमी त्वरित स्टेशन मास्तरला दिली आणि निरंजनच्या सावधान ते मुळे फार मोठा अपघात टळला |शालेय विषय केवळ अभ्यासक्रमात शिकायची नसतात तर ते कृती मध्ये पण आणायचे असतात असा संदेश आपल्याला प्रस्तुत पाठातून मिळतो|
Answered by
1
खरा नागरिक या पाठाचे लेखकाचे नाव लिहा व पाठाचा परिचय द्या
Similar questions