Geography, asked by shubhangidabade93, 6 hours ago

खरीप पिके व नगदी पिके यातील फरक सांगा​

Answers

Answered by snehal2711
56

Explanation:

Here's your answer buddy

पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेउदाहरणार्थ - कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन.

ज्या पिकांची विक्री करून शेतकऱ्यास रोख रक्कम (नगद) मिळते त्या पिकांस नगदी पिके असे म्हणतात.उदाहरणे करामिरची काजू कापूस ऊस तंबाखू

Hope this will help you...

have a wonderful day ahead buddy...

Answered by anjalikatare1
8

Answer:

खरीप पिके व नगदी पिके यातली फरक

Similar questions