Geography, asked by Anonymous, 1 month ago

खरीप व नगदी पिक यातील फरक साांगा.

Answers

Answered by mayanksaha9125
2

Answer:

पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे

उदाहरणार्थ - कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन.

Similar questions