Hindi, asked by Cobra2515, 3 months ago

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम आर्पावे. या काव्यपंक्तीतील काव्य गुण ओळखा​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

खरा म्हणजे सत्य

सत्य बोलणे हाच धर्म मानावा आणि या जगाला प्रेम द्यावे म्हणजे कुणाचाही तिरस्कार करू नये, सर्वांशी प्रेमाने वागावे

Similar questions