Hindi, asked by sufiyan66, 1 year ago

khare opposite word in marathi

Answers

Answered by salusuju
24

khote is the opposite of khare

Answered by franktheruler
2

खरे विपरीत अर्थ खोटे

विपरीत शब्द

ज्या शब्दांच्या अर्थ दिलेल्या शब्दांच्या विपरीत असतात, त्या शब्दांना विपरीत शब्द असे म्हणतात .

विपरीत शब्दांची उदाहरण

  • ओला x सुका
  • उच x नीच
  • उघड़े x बंद
  • उभे x आडवे
  • काळोख x उजेड
  • उंच x बटका
  • उदासीनता x आतुरता
  • आदर्श x अनादर्श
  • अवघड x सोपे
  • आवड़ते x नावड़ते
  • आवश्यक x अनावश्यक
  • आधी x नंतर
  • आज़ादी x गुलामी
  • आस्था x अनास्था
  • आज्ञा x अवज्ञा
  • आदर x अनादर
  • आघाड़ी x पिछाड़ी
  • शाप x आशीर्वाद
  • आयात x निर्यात
  • उचित x अनुचित
  • उलट x सुलट
  • उदास x प्रसन्न
Similar questions