English, asked by anujjaiswal4354, 10 months ago

Khelache sahitya magani patra

Answers

Answered by abhishekmishra737007
3

Answer:

मा. स्पोर्ट व्यवस्थापक

कोल्हापूर ४०६

gmail- sportmaterial10.@ .com

विषय- खेळाच्या साहित्याची मागणी

महोदय

मी एस वि एस वी एम हायस्कूल ची खेळाडू प्रतिनिधी आहे . दोन आठवड्यांनी आमच्या स्कूल मध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू होणार असून आम्हाला पुढीलपैकी खेळाच्या साहित्याची गरज आहे . तरी आपण आम्हाला ते साहित्य लवकरात लवकर पाठवावे अशी वनंती.

१. १८ स्टड

२. १८ कीट

४ . चार हॉकी स्टिक.

५ . फुटबॉल

आपली विश्वासू.

Similar questions
Math, 5 months ago