“Know Any Good Jokes?” ...
Answers
Answered by
1
Answer:
बंड्या : मम्मी मी दररोज वांगी खाणार नाही.मी चाललो हॉटेलला.
मम्मी : अहो ऐकलंत का? हा हॉटेलला जाणार म्हणतोय
पप्पा : बंड्या, माझी चप्पल दे
बंड्या : नको पप्पा मला मारू नका मी जात नाही
पप्पा : अरे चल चप्पल घाल जाऊया
Similar questions