English, asked by omii077, 1 year ago

kølhápür madhe kontye Mandir famous ahe tyachi mahte Marathi madhe dyaa​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

अंबाबाई मंदिर

महालक्ष्मीची आख्यायिका सर्व पुराणात आढळते. मोठ्या किमंतीच्या दगडापासून, 40 कि.ग्रॅ. वजनाची देवीची मुर्ती बनवली आहे. ह्याच्यामध्ये हिरक नावाचा धातु मिसळला आहे.ज्याच्यापासून मुर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो.ह्याची रचना बाहेरच्या बाजुला असलेल्या शिव-लिंगसारखी आहे.हे मंदीर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर ऊभारले आहे ज्याच्यामध्ये हिरक आणि वाळु मिसळली आहे.वाघाची मुर्ती बाहेरच्या बाजुला ऊभा आहे.मुर्ती चार हाताची आहे जिच्या एका हातामध्ये तलवार व दुसर्‍या हातात ढाल आहे.ऊजव्या हाताच्या खालच्या बाजुला ‘म्हाळुंग’(फळाचा एक प्रकार) आहे आणि डाव्या हातात ‘पानाचे’ ताट आहे.डोक्यावर मुकवट आहे, ज्याच्यावर शेषनागाची मुर्ती आहे. शोध अनुमानानुसार हे मंदीर 5-6 हजार वर्षापूर्वीचे आहे.

जोतिबा डोंगर

जोतिबा देऊळ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देऊळ आहे. ह्यालाच केदारनाथ किंवा वाडी रत्नागिरी म्हणतात. दंतपुराणात असे म्हणले आहे, की महालक्ष्मी देवीच्या युध्दामध्ये जोतिबा देवाने मदत केली. त्यांचे क्षेत्र डोंगरावरती आढळते. हे नाथ धर्मामध्ये येतात. कोल्हापूरच्या ऊत्तरेला घेरलेल्या हिरव्या घनदाट झाडीत व काळ्या दगडांच्या घेर्‍यात हे देऊळ आढळते. 1970 मध्ये नावाजिसाया यांनी सुरूवातीला देऊळाची बांधणी केली. समुद्रपातळीपासून 330 ऊंचीवर हे देऊळ आहे. आतील कोरीव काम हे प्राचीन आहे आणि त्यामध्ये चारशे मुर्ती आहेत.

कणेरी मठ

कोल्हापूरापासून काही मैल अंतरावर हे एक प्रेक्षयनिय स्थळ आहे.असे म्हणले जाते की, लिंगायत धर्माच्या बळावर येथे एक शिव – पिंड ची स्थापना नैसर्गिक सौंदर्य असलेल्या ह्या घनदाट अरण्यात करण्यात आली.मुळचे हे मंदीर हेमडपंती आहे. त्याच्या आतील 10’x10′ कोरीव बाजुच्या बाहेरील दोन मंडप आहेत, ह्या मंदिराची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे. 500 वर्षापूर्वी लिंगायत धर्माकार काडसिध्देश्वर यांनी ह्या मंदीराची बांधणी केली. हे 125’ खोल आहे. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी या मंदीराला भेट दिली व मदत केली. मुस्लिम धर्माच्या मुख्य मिरासाहेब, ज्या शिवाच्या भक्त होत्या, त्यांनी मिरज येथील टेकडीवर अशा प्रकारच्या मंदिराची स्थापना केली.

Explanation:

please add me to brainliest dear

Similar questions