kol
इ) खालील वाक्यांपुढील कंसातील सूचनेप्रमाणे कृती करून लिहा.
१)तो उत्तीर्ण झाला, सर्वाना आनंद झाला. (केवल वाक्य करा.)
केवल वाक्य-
२)मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले. की मी दिल्लीला जाईन. (वाक्यप्रकार ओळखून लिहा)
य) केवल वाक्य र)मिश्रवाक्य ल) संयुक्त वाक्य
वाक्यप्रकार-
Attachments:
Answers
Answered by
13
खालील वाक्यांपुढील कंसातील सूचनेप्रमाणे कृती करून लिहा...
१) तो उत्तीर्ण झाला, सर्वाना आनंद झाला. (केवल वाक्य करा.)
केवल वाक्य : तो उत्तीर्णझाल्यावर सर्वाना आनंद झाला.
२) मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले. की मी दिल्लीला जाईन. (वाक्यप्रकार ओळखून लिहा)
➲ मिश्र वाक्य
✎... हा मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्यात एक मुख्य वाक्य आहेत, आणि बाकीचे त्याचे अवलंबून वाक्य आहेत.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions