Geography, asked by tanmaybendwar, 3 days ago

kontaya Karkanchay karyamule khanna hote​

Answers

Answered by somnath31b
0

ऊन, वारा, पाऊस, नहिमनद्या, भूमिगत पाणी, सागरी

लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची

झीज होते. त्याला खनन किंवा शरण म्हणतात.

झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे

कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले

जातात. या क्रियेस वाहन कार्य म्हणतात. वारा, वाहते

पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात. सखल

भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य

म्हणतात खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या

क्रियेला विदारण म्हणतात.

Similar questions