Kontya katibandhat sarvat jast paus padto
Answers
Answered by
2
Answer:
मेघालयातील खासी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मॉसिनराम येथे सर्वात उच्चांकी पाऊस पडतो. ही नोंद गिनेज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. ... मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकून जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली.
Similar questions