kriyapad and visheshan in MarathiMarathi subject Marathi
Answers
Answer:
क्रियापद:-
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
★ क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दला धातु असे म्हणतात. ★
क्रियापद मूल शब्द प्रत्यय
येते ये ते
करणे कर ने
बोलने बोल ने
बसावे बस वे
★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दाना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात.
ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
तो खेळताना हसला.
वरील वाक़्यामधे खेळताना वाचताना ही धातूपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात.
★ क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. ★
क्रियापदांचे प्रकार :-
१. सकर्मक क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात.
उदा.
कर्ता कर्म क्रियापद
दीपक आंबा खातो.
कृष्णा अभ्यास करतो .
गाई दूध देते.
२. अकर्मक क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात