Kulup ki atmakatha in marathi
Answers
" कुलुपाची आत्मकथा "
नमस्कार! ओळखलं का मला ?
अहो मी तुमच्या घराचे संरक्षण करतो. तुम्ही घरी नसताना तुम्ही मला कडीला लावता !
आतातरी ओळखलस का?
माझे नाव कुलूप.
आकाश फॅक्टरीमध्ये माझा जन्म झाला. माझ्या सारखे अनेक मित्र कारखान्याच्या बाहेर एकत्र पडले. आणि नंतर लोकांच्या घराच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज झालो. मी माझ्या चावी सोबत येतो. आणि चावी म्हणजे माझ्या बायको सारखी होय. अनेक लोक माझा वापर घराच्या संरक्षणासाठी, कपाटाला बंद करण्यासाठी, तसेच आपल्या मौल्यवान गोष्टी सांभाळण्यासाठी वापरतात.
पण हल्ली डिजिटल लॉकिंग सिस्टम मुळे आमचा वापर कमी केला जातो. डिजिटल लॉकिंग सिस्टम आधुनिक तंत्रज्ञाना सोबत येतात जे त्या लोकांच्या फिंगरप्रिंट किंवा आवाजामुळे उघडले जातात. ह्या गोष्टी वापरताना बघितल्यावर आम्हाला खूप वाईट वाटते. पण असो कसेही असलो तरी आम्ही घराचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहोत. आमच्या विश्वासावरच ही दुनिया चालली आहे आणि कायम आहे.
Answer:
Kulup ki aatmkatha in marathi- कुलूप की आत्मकथा मराठी
मी कुलूप बोलतोय... तुम्ही सर्व कुटुंबीय जेव्हा एकत्र घराबाहेर जाता तेव्हा तू मला नेहमी येता जाता तुमच्या घराच्या मुख्य दारावर टांगलेला पहिला असशील हो ना? गेली कित्येक वर्षे ज्या ज्या वेळी तुम्ही घराबाहेर जाता तेव्हा मी तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या कडीला बंद करून टांगून ठेवलेला असतो. तू अगदी लहान असल्यापासून मी तुला आणि तू मला बघत आलेलो आहोत. माझ्या समोरच तू लहानाचा मोठा झालास. पण तुझे कधी माझ्याकडे तितकेसे विशेष लक्ष गेलेले नाही. तूच काय पण कोणीही माझ्याकडे फारसे लक्ष देत नाही.
मी तुमच्या घराचा कुलूप लोखंडी धातूने बनलेला आहे. आमचे कुलूपांचे खूप प्रकार आहेत जसे की, चुंबकीय कुलूप, चुंबकीय चावीवरील कुलूप, सायकलचे कुलूप, नंबर लॉक वाले कुलूप असे निरनिराळ्या प्रकारात कुलूप उपलब्ध असतात.
और पढे- www.sopenibandh.com
Explanation:
संपूर्ण निबंध के लिए कृपया हमारे ब्लॉग पे व्हिसिट करे |
www.sopenibandh.com