kuradicha Danda gotas card proverbs
Answers
Answered by
1
Answer:
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
Explanation:
म्हणजे
कुर्हाड हे लाकूड तोडण्याचे साधन असते,
कुर्हाडीला दांडा( Handle) असते ते लाकडाचे असते,
गोत म्हणजे नातेवाईक
proverb चा अर्थ असा की
लाकडे तोडण्यासाठी लाकूड च मदत करते
म्हणजे दुसऱ्या लाकडांचा नाश करण्यास 1 लाकूड जबाबदार असते
Similar questions