ल आप्तसंबंधदर्शक शब्दांवर आधारलेल्या दहा म्हणी लिहा.
Answers
Explanation:
उत्तर
म्हणी व अर्थ
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला------
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे
एक घाव दोन तुकडे------
एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल
एक ना धड भाराभर चिंध्या------
सगळेच निरुपयोगी किंवा अपूर्ण
एक पथ दो काज------
एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात------
दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा
एकटा जीव सदाशिव------
एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते
एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ------
एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो
एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे------
एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी------
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य
एका पुताची माय वळणीवाटे जीव जाय------
एकटाच पुत्र असूनही सुखी नसणे
म्हणी व अर्थ
करायला गेलो एक अन् झाले एक------
करायचे एक आणि झाले भलतेच
करावे तसे भरावे------
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे
करीन ती पूर्व दिशा------
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे
करू गेले काय अन् उलटे झाले काय------
करायचे एक आणि झाले भलतेच
कवडी कवडी माया जोडी------
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते
कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड------
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते
कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले------
करणे थोडे पण गवगवाच फार
कसायाला गाय धार्जिणी------
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात
का गं बाई उभी, घरात दोघीतिघी------
घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो
काकडीची चोरी, फाशीची शिक्षा------
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी
काखेत कळसा अन् गावाला वळसा------
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे