१)
लिंबाच्या झाडाची
वैशिष्ट्ये
४)
Answers
Answered by
2
Answer:
कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. लिंबाचे ईडलिंबू आणि कागदी लिंबू असे दोन मुख्य प्रकार आहेत. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे एक फळ आहे.
Similar questions
Social Sciences,
3 months ago
English,
3 months ago
Science,
3 months ago
Math,
5 months ago
English,
5 months ago
Political Science,
1 year ago
Science,
1 year ago