Math, asked by ayushkhandake2009, 3 months ago

) लांबी पेक्षा रुंदी 5 मी. कमी आहे. परिमिती 86 मी. तर आकृतीचे क्षेत्रफळ किती?
1).456 मी.
2)465 चौ. मी.
3) 265 मी. 4)456 चौ. मी.​

Answers

Answered by palaskarsiddhant
1

Answer:

लांबी मनू x. तर रुंदी झाली x-5

आयताची परिमिती=2(लांबी+रुंदी)

=2(x+x-5)=86

=2(2x-5)=86

= 4x-10=86

=4x=86+10

=4x96

x=96/4

x=24

x=24 ही झाली लांबी

रुंदी म्हणजे x-5 आहे

रुंदी=24-5

रुंदी=19

लांबी=24

रुंदी=19

Similar questions