लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहेत यातील घटक पदार्थ कोणते आहेत
Answers
Answer:
देशात लिंबू (lemon)उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो. आंतराराष्ट्रीय स्तरावर लिंबाच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे मेक्सिको, भारत आणि अर्जेटिना या देशांचा समावेश होतो. संपूर्ण भारतामध्ये लिंबाचे सुमारे १८ लाख मे. टन इतके उत्पादन घेण्यात येते. त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे १.४० लाख मे. टन इतक्या लिंबाचे उत्पादन घेतले जाते. लिंबाच्या उत्पादनामध्ये भारतानंतर अर्जेंटिना या देशांत जरी क्रमांक लागत असला तरी लिंबू निर्यातीमध्ये अर्जेंटिना या देशांचा आंतराराष्ट्रीय स्तरावर ४९ टक्के इतका वाटा आहे. भारतामधून होणाऱ्या लिंबाच्या सुमारे १३ हजार मे. टन इतक्या निर्यातीपैकी जवळ जवळ ८५ टक्के लिंबाची निर्यात ही केवळ संयुक्त अरब राष्ट्रांना केली जात असून, इतर आयातदार देशांमध्ये नेपाळ, सौदी अरेबिया, मालदिव, ओमान आणि जर्मनी या देशांचा प्रामुख्याने सहभाग होतो
Explanation:
HEY MATE HERE IS YOUR ANSWER
HOPE IT HELPS YOU❤❤
HAVE A GREAT DAY AHEAD☺