लंबोदर या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा
Answers
Answer:
वाक्यप्रकार कृतीवाक्यरूपांतर कृतीसमास कृतीअव्ययीभाव समासतत्पुरुष समासविभक्ती तत्पुरुष समासकर्मधारय समासद्विगू समासद्वंद्व समासबहुव्रीही समासप्रयोग कृतीअलंकार कृती
Answer:
समास व त्याचे प्रकार
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण समाज आणि समासाचे प्रकार या विषयी माहिती घेणार आहोत हा विषय मराठी व्याकरण मधील अत्यंत महत्वाचा असा विषय आहेत समाज आणि त्याचे प्रकार यावर तुम्हाला परीक्षेसाठी एक किंवा दोन प्रश्न नक्की असतील त्यासाठी या घटकाचा अभ्यास करणं ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहेत म्हणून आम्ही तुमच्यासाठी समाज आणि समासाचे प्रकार काय असतात यावर सविस्तर विश्लेषण या पोस्टमध्ये घेऊन आलो आहेत ही पोस्ट तुम्ही लक्षपूर्वक वाचा आणि तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर पाहूया समाज आणि समासाचे प्रकार मराठी व्याकरण
समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. तत्पुरुष समास
3. व्दंव्द समास
4. बहुव्रीही समास