India Languages, asked by tanvipawar2803, 4 months ago

लोभी माणुस
तपश्चर्या
परमेश्वर प्रसन्न
वरदान
हात लावेल तेथेसोने
दिवसभर ज्या ज्या गोष्टीना हात लावला ते सोने
सूर्यास्त होतो
मुलीला हात
मुलगी सोन्याची
पश्चात्ताप
शेवट
या शब्दांवरून कथा

Answers

Answered by bhagyashridashrath
6

Answer:

एक माणूस देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करतो.त्यानंतर परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो व त्याला वरदान देतो की तो ज्या वस्तूला हात लावेल ते सोने बनेल. दिवसभर तो ज्या ज्या गोष्टींना हात लावतो त्या सर्व सोन्याच्या होतात. सूर्यास्त होतो तो त्याच्या घरी जातो त्याचे मुलगी पळत त्याच्याकडे येते तो तिला उचलतो. तर ती मुलगीच सोन्याचे होते. मग त्या लोभी माणसाला प्रचंड पश्चाताप होतो. आणि अशा प्रकारे त्याचा शेवट होतो.

Explanation:

मी ही गोष्ट थोडक्यात लिहिली आहे तुम्ही वाढवून लिहा.

आणि मला फॉलो (follow) करायला विसरू नका

mark as brainleist

thank my answer

follow me ☺️

Similar questions