India Languages, asked by kartikkadam302, 5 months ago

*'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..' ही काव्यपंक्ती कोणाची आहे ?*

1️⃣ विंदा करंदीकर
2️⃣ सुरेश भट
3️⃣ कुसुमाग्रज
4️⃣ मंगेश पाडगावकर​

Answers

Answered by sonali7777
2

Answer:

2 ⃣ सुरेश भट

this is your answer

Answered by rajraaz85
1

Answer:

वरील काव्यपंक्ती कवी सुरेश भट यांची आहे.

Explanation:

मराठी भाषेचा गोडवा गाण्यासाठी कवी सुरेश भट यांनी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' ही सुंदर कविता लिहिलेली आहे. मराठी भाषे विषयी त्यांचे असणारे प्रेम आणि मराठी भाषा ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आपल्या कवितेतून ते स्पष्ट करतात. ते म्हणतात की, मराठी भाषा ही प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जाती, धर्म, पंथ, दऱ्याखोऱ्या, आकाश,नदी,झाडे, रानारानात आणि गावागावात मराठी भाषा वसलेली आहे. मराठी भाषा सर्वांनाच आपलीशी वाटते म्हणजेच मराठी भाषा ही सर्वांची आहे असे कवी म्हणतात.

Similar questions