India Languages, asked by aayushraut66, 6 months ago

लांडोर या शब्दाचा लिंग बदल​

Answers

Answered by ManaliKulkarni
5

Answer:

लांडोर= स्त्रीलिंग (female peacock)

मोर= पुल्लिंग(male peacock)

Answered by shishir303
0

लांडोर या शब्दाचा लिंग बदला.

लांडोर चा लिंगबद्दल असा आहे...

‘लांडोर ’ या शब्द स्त्रीलिंग आहे, या शब्दाचे लिंग पुल्लिंग असेल, जे असेल ‘मोर’ आहे।

लांडोर : मोर

लांडोर : स्त्रीलिंग

मोर : पुल्लिंग

स्पष्टीकरण :

मराठी भाषा मध्ये लिंगाचे तीन प्रकार पडतात.

• पुल्लिंगी

• स्त्रीलिंगी

• नपुसकलिंगी

जे शब्द पुरुष जात दर्शवतो त्याला पुल्लिंगी म्हणतात. स्त्री जात दर्शविणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी म्हणतात. ज्या शब्द स्त्री किंवा पुरुष या दोन्ही जातींचा अर्थ देतो किंवा कोणत्याही जातीचा अर्थ देत नाही, त्याला नपुंसक लिंग असे म्हणतात.

पुल्लिंग : मुलगा, कवी, पुरुष, वाघ, मालक, बंधू, पति, गृहस्थ, पोपट.

स्त्रीलिंग : मुलगी, कवयित्री, स्त्री, वाघीण, मालकीण. भगिनी, पत्नी. गृहिणी, मैना.

#SPJ3

Learn more:

पक्षी लिंग बदला मराठी

https://brainly.in/question/52125807

विद्यार्थी ' या शब्दाचे लिंग बदला .

https://brainly.in/question/47554872

Similar questions