World Languages, asked by kunal169894, 5 months ago

लंडनमधील सेंट पॅन्क्रास स्टेशनवरून युरोस्टार ट्रेनने मी व आदित्य पॅरिसला जाण्यासाठी निघालो.
दुपारी बाराच्या सुमारास आम्ही पॅरिसमधील ‘गरे ड्र नॉर्ड' स्टेशनवर उतरलो. मग एका छानदार हॉटेलात आम्ही
अपठित गदय
प्र. 1. (इ) पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
(1) चौकटी पूर्ण करा:
(i) लेखक व आदित्य यांनी या दोन
स्टेशनदरम्यान प्रवास केला
(ii) पॅरिसमधील या दोन वास्तूंचा उल्लेख
उताऱ्यात आलेला आहे
(
पोटपूजा केली आणि नंतर आम्ही पॅरिस पाहायला निघालो.
सर्वप्रथम आम्ही 'एस्पनाद दिसेनवेलिद' ही आर्मी म्युझियमची देखणी इमारत पाहिली. मग पॅरिसचे
मुख्य आकर्षण असलेल्या 'आयफेल टॉवर' कडे आम्ही निघालो. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या
प्रीत्यर्थ बांधली गेलेली सुमारे ३२५ मीटर उंचीची ही वास्तू ! याच्या निर्मितीचे श्रेय गुस्ताव्ह आयफेल या फ्रेंच
वास्तुशास्त्रकाराकडे जाते. दूरवरून जेव्हा आम्हांला आयफेल टॉवरचे दर्शन झाले, तेव्हा खूपच रोमांचकारी
वाटले. तिथे देशविदेशातील हजारो पर्यटकांची गर्दी होती. आम्ही रांगेतून आयफेल टॉवरच्या टॉपवर जाण्यासाठी
निघालो. तीन लिफ्टमधून आम्ही आयफेल टॉवरच्या सर्वांत वरच्या टोकावर पोहोचलो. युरोप टूरचं सार्थक!
त्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर आदित्याचे अनेक फोटो मी काढले, तेव्हा त्याच्या उल्हासाला सीमा नव्हती!
तेथून आम्ही साइन नदीवर बोटिंगसाठी निघालो.

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

ഞാനും മലയാളി ആണേ എന്നെയും ഒന്ന് ഫോളോ

Explanation:

Similar questions