India Languages, asked by lizze1729, 1 month ago

लंडनमधील सेंट पॅन्क्रास स्टेशनवरून युरोस्टार ट्रेनने मी व आदित्य पॅरिसला जाण्यासाठी निघालो दुपारी बाराच्या सुमारास आम्ही पॅरिसमधील गरे डु नॉर्ड' स्टेशनवर उतरलो. मग एका छानदार हॉटेलात आम्ही पोटपूजा केली आणि नंतर आम्ही पॅरिस पाहायला निघालो.

सर्वप्रथम आम्ही 'एस्पनाद दिसेनवेलिद' ही आर्मी म्युझियमची देखणी इमारत पाहिली. मग पॅरिसचे मुख्य आकर्षण असलेल्या आयफेल टॉवर कडे आम्ही निघालो. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ बांधली गेलेली सुमारे ३२५ मीटर उंचीची ही वास्तू ! याच्या निर्मितीचे श्रेय गुस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराकडे जाते. दूरवरून जेव्हा आम्हांला आयफेल टॉवरचे दर्शन झाले, तेव्हा खूपच रोमांचकारी वाटले. तिथे देशविदेशातील हजारो पर्यटकांची गर्दी होती. आम्ही रांगेतून आयफेल टॉवरच्या टॉपवर जाण्यासाठी निघालो. तीन लिफ्टमधून आम्ही आयफेल टॉवरच्या सर्वात वरच्या टोकावर पोहोचलो. युरोप टूरचं सार्थक! त्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर आदित्याचे अनेक फोटो मी काढले, तेव्हा त्याच्या उल्हासाला सीमा नव्हती! तेथून आम्ही साइन नदीवर बोटिंगसाठी निघालो.

(a) चौकटी पूर्ण करा

(1) लेखक व आदित्य यांनी या दोन स्टेशनदरम्यान प्रवास केला

(ii) पॅरिसमधील या दोन वास्तूंचा उल्लेख उताऱ्यात आलेला आहे

कारणे लिहा:

(1) आदित्यच्या उल्हासाला सीमा नव्हती.

(ii) 'आयफेल टॉवर' पाहायला देशविदेशातील हजारो पर्यटकांची गर्दी होते.

Answers

Answered by ItzNiladoll
2

Explanation:

Aditya and I boarded the Eurostar train from St Pancras station in London to Paris. We got off at Gare du Nord's station in Paris around noon. Then we had dinner at a nice hotel and then we went to see Paris.

The first thing we saw was the beautiful building of the Army Museum, the 'Espanad Disenvelid'. Then we headed to the Eiffel Tower, the main attraction of Paris. This 325 meter high building was built to mark the centenary of the French Revolution! The credit for its creation goes to the French architect Gustave Eiffel. When we saw the Eiffel Tower from a distance, it was very exciting. There was a crowd of thousands of tourists from home and abroad. We left the queue to go to the top of the Eiffel Tower. From the three lifts we reached the top of the Eiffel Tower. Europe tour worthwhile! When I took many photos of Aditya on that world famous Eiffel Tower, his excitement knew no bounds! From there we set out for boating on the Sign River.

(a) Complete the box

(1) The author and Aditya traveled between these two stations

(ii) These two buildings in Paris are mentioned in the excerpt

Write down the reasons:

(1) Aditya's joy knew no bounds.

(ii) Thousands of tourists from home and abroad flock to see the Eiffel Tower.

Similar questions