लंडनमधील सेंट पॅन्क्रास स्टेशनवरून युरोस्टार ट्रेनने मी व आदित्य पॅरिसला जाण्यासाठी निघालो दुपारी बाराच्या सुमारास आम्ही पॅरिसमधील गरे डु नॉर्ड' स्टेशनवर उतरलो. मग एका छानदार हॉटेलात आम्ही पोटपूजा केली आणि नंतर आम्ही पॅरिस पाहायला निघालो.
सर्वप्रथम आम्ही 'एस्पनाद दिसेनवेलिद' ही आर्मी म्युझियमची देखणी इमारत पाहिली. मग पॅरिसचे मुख्य आकर्षण असलेल्या आयफेल टॉवर कडे आम्ही निघालो. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ बांधली गेलेली सुमारे ३२५ मीटर उंचीची ही वास्तू ! याच्या निर्मितीचे श्रेय गुस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराकडे जाते. दूरवरून जेव्हा आम्हांला आयफेल टॉवरचे दर्शन झाले, तेव्हा खूपच रोमांचकारी वाटले. तिथे देशविदेशातील हजारो पर्यटकांची गर्दी होती. आम्ही रांगेतून आयफेल टॉवरच्या टॉपवर जाण्यासाठी निघालो. तीन लिफ्टमधून आम्ही आयफेल टॉवरच्या सर्वात वरच्या टोकावर पोहोचलो. युरोप टूरचं सार्थक! त्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर आदित्याचे अनेक फोटो मी काढले, तेव्हा त्याच्या उल्हासाला सीमा नव्हती! तेथून आम्ही साइन नदीवर बोटिंगसाठी निघालो
कारणे लिहा:
(1) आदित्यच्या उल्हासाला सीमा नव्हती.
(ii) 'आयफेल टॉवर' पाहायला देशविदेशातील हजारो पर्यटकांची गर्दी होते.
NO SPAM PLZ....
Answers
Answered by
0
Aditya and I boarded the Eurostar train from St Pancras station in London to Paris. We got off at Gare du Nord's station in Paris around noon. Then we had a potluck at a nice hotel Then we had dinner at a nice hotel and then we went to see Paris.
Similar questions
Computer Science,
2 months ago
Math,
2 months ago
English,
4 months ago
Geography,
11 months ago
English,
11 months ago