(१) लंडनमध्ये यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
Answers
Answered by
0
ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या संतप्त भावना शमविण्यासाठी गोलमेज परिषदेची कल्पना मांडली. तीत हिंदुस्थानच्या संविधानाविषयी विचारविनिमय करावा, असे ठरले. या धोरणानुसार लंडन येथे ब्रिटिश पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद ६ नोव्हेंबर १९३० रोजी सुरू झाली. ती १९ जानेवारी १९३१ पर्यंत चालू होती.
Answered by
1
Answer:

PLEASE MARK ME AS BRAINLEAST
Thank_you ❤
Similar questions