Hindi, asked by affanraipur, 3 months ago

लिंग बदला :-
१) आजी -
२) मित्र -
anyone please answer fast i will mark you as brainlist. please answer fast i have to write urgently and answer in marathi

Answers

Answered by varshneyaradhya
1

Answer:

  1. स्त्रीलिंग
  2. picture m answer h
Attachments:
Answered by rajraaz85
1

Answer:

आजी-आजोबा,

मित्र-मैत्रीण

आजी हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि आजोबा हा शब्द पुल्लिंगी आहे. तर मित्र हा शब्द पुल्लिंगी आहे तर मैत्रिणी हा शब्द स्त्रीलिंगी आहे.

Explanation:

लिंग-

पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी असे लिंगाचे तीन प्रकार असतात.

जेव्हा दिलेल्या शब्दाच्या अगोदर 'ती' हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर तो शब्द स्त्रीलिंगी असतो.

ती बाई, ती वही, ती बाटली

जेव्हा 'तो' हे सर्वनाम शब्द च्या अगोदर वापरावे लागत असेल तर त्या शब्दाचे लिंग पुल्लिंगी असते उदाहरणार्थ -तो आंबा,तो माणूस

जेव्हा 'ते' हे सर्वनाम शब्दाच्या अगोदर वापरावे लागत असेल तर त्या शब्दाचे लिंग नपुसकलिंगी असते.

ते झाड, ते फूल

Similar questions