(२) लिंग बदला : (Change the gointler :)
(1) घोडा
(11) शेळी
(IV) मांजर
Answers
Answered by
14
Answer:
Hope it helps!! Mark this answer as brainliest if u found it useful and follow me for quick and accurate answers...
Explanation:
घोडा - घोडी
शेळी - शेळा
मांजर - बोका
Answered by
5
Answer:
घोडी हे घोडा चे विरुद्ध लिंग आहे.
बोकड हे शेळी चे विरुद्धलिंग आहे.
बोका हे मांजर चे विरुद्ध लिंग आहे
Explanation:
लिंग:
एखाद्या वस्तूच्या नामावरून ती वस्तू नर जातीचे आहे की मादी जातीची की दोन्हीपैकी नाही हे ओळखण्यासाठी आपण ज्या घटकाचा उपयोग करतो त्याला 'लिंग' म्हणून ओळखली जाते.
लिंगाचे एकूण तीन प्रकारचे असते.
१. पुल्लिंग
२. स्त्रीलिंग
३. नपुंसक लिंग
काही पुल्लिंग नामांचे उदाहरणे:
घोडा, काका, लोटा, भाऊ, राजा, नर इत्यादी.
काही स्त्रीलिंग नामाचे उदाहरणे:
मुलगी, पत्नी, आई, कालवड, मेंढी इत्यादी.
काही नपुंसक लिंग नामाचे उदाहरणे:
घोडे, झाड, मुल, नेत्र, हरीण, पोर इत्यादी.
Similar questions