Hindi, asked by devanshigosalia060, 3 months ago

लिंग बदला माकड in marathi​

Answers

Answered by bhagavatpole668
0

Answer:

तो माकड

तो माकड

तो माकड

तो माकड

Answered by rajraaz85
0

Answer:

माकड -माकडीण

माकड हा शब्द पुल्लिंगी आहे तर माकडीण हा शब्द स्त्रीलिंगी आहे.

Explanation:

लिंग बदला-

ज्यावेळी दिलेला शब्द हा पुल्लिंगी असतो तर त्या शब्दाला स्त्रीलिंगी करणे व दिलेला शब्द स्त्रीलिंगी असेल तर त्याला पुल्लिंगी करणे म्हणजे लिंग बदलणे होय.

उदाहरणार्थ-

स्त्री-पुरुष

वाघ -वाघीण

गाय -बैल

कोंबडा- कोंबडी

गृहिणी- गृहस्थ

पोपट- पोपटीण

म्हातारा- म्हातारी

किशोरी- किशोर

वरील सर्व शब्दांच्या जोड्या लिंगबदलाचे उदाहरणे आहेत.

लिंगाचे तीन प्रकार पडतात-

१.पुल्लिंगी

२.स्त्रीलिंगी

३.नपुसकलिंगी

Similar questions